Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi
Shri Mahalaxmi

भारतातील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध जत्रा, यात्रा, उरुस Brodband Internet द्वारे Live Broadcast करणे म्हणजेच संपूर्ण जगामध्ये ते प्रसारित होऊ शकतील. आणि सर्वांना त्यांचा आनंद घेता येईल.

रोजगार व उन्नत्ति करीता भारतातून जे लोक आपल्या स्थानिक गावाकडून जगभरात विविध शहरांमध्ये स्थलांतरित झालेले आहेत. काही कारणाने ते आपल्या दैनंदिन जीवनात एवढे व्यस्त, गर्क झाले आहेत की त्यांना आपल्या ग्रामदेवता, कुलदेवता, स्थानिक देवस्थाने यांच्या जत्रा, यात्रा, उरुस, पालखी, पूजा, अर्चना यांचा विसर पडला आहे. आयुष्याच्या प्रपंचात इतके अड़कुन व रमून गेल्यामुळे एकतर आपले गाव, कुलदैवत, श्रद्धास्थानापासून इतके दूर आहोत, शरीर साथ देऊ शकत नाही म्हणून जाऊ शकत नाही किंवा व्यवसायामुळे वेळ नाही. तसेच इतर कमिटमेंट आहेत. काही वर्षानंतर त्यांना जाणवू लागते की आपली संस्कृति, बालपण, तो निसर्ग, तो मातीचा सुगंध, ग्रामस्थ, देऊळ, ग्रामदेवता, कुलदैवत त्यांचे उरुस, जत्रा, यात्रा यांच्या पासून आपण कायमचे तुटलो आहोत की काय ? म्हणजे आपली पुढची पीढ़ी सुध्दा या संस्कृतीचा आनंद कधी घेऊ शकणार नाही की काय ?

मग ! याला पर्याय काय ?... संपुर्ण जगाला जोडणारा एकमेव पर्याय म्हणजे Internet. या मध्यमाचा आधार घेऊन आम्ही जगातील आपल्या सर्व विखुरलेल्या लोकांकारिता Webcast Live करुन त्यांना त्यांच्या गावाची जत्रा, यात्रा, उरुस ते जगाच्या पाठीवर कोठेही असू देत त्यांना त्यांच्या ग्रामदेवता, कुलदेवता यांचे तिथि प्रमाणे त्याच दिवशी आपल्या घरबसल्या जगात कोठेही www.oursnetwork.com & www.yatrajatraurus.com वर Brodband द्वारे Live दर्शन, अभिषेक, पूजा अर्चना करू शकतील, असा आम्ही सामाजिक बांधिलकीचा एक प्रयत्न करीत आहोत.

आपल्या जत्रा, यात्रा, उरुस आणि इतर सणाबाबत तसेच कुलदैवत, ग्रामदैवत यांची आपणास अधिक माहिती असल्यास आम्हास कळवून सहकार्य करा. जेणे करून सर्व जगाला दर्शनाचा लभ होइल.

संकल्पना : संजय कैलास रामगुडे, निर्माता - दिग्दर्शक,
sanjayramgude@yahoo.com
+91-9821056067